जिल्ह्यात आयआयएम नागपूरच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘इनक्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर’ (IBFC) ला राज्य सरकारच्या ‘मायक्रो इन्क्युबेशन सेंटर’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.