हिंगोली: नरसी ना.येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी घेतले दर्शन
.हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती अखंड महाराष्ट्र वारकरी संप्रदाय भाविक भक्ता ंच्या या उत्साव दिनानिमित्त आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचे दर्शन घेतले विठ्ठल रुक्माई व नामदेव महाराज चरणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी सर्व जनतेस सुख समृद्धी व हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रार्थना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली आहे अशी माहिती आज दिनांक 2 नोव्हेंबर वार रविवार रोजी पाच वाजता प्राप्त झाली आहे