शहर वाहतूक शाखेची चांदणी चौकात नाकाबंदी आज दि 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी चांदणी चौकात नाकाबंदी राबवली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली त्यानुसार 63 केसेस करून 59 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे