मंठा: मंठा तालुक्यात ३१ ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी : संभाजी ब्रिगेडचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Mantha, Jalna | Sep 15, 2025 मंठा तालुक्यात ३१ ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी : संभाजी ब्रिगेडचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू मंठा तालुक्यातील ३१ ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या नोंदी व ग्रामसभांची कागदपत्रे स्वतःची खाजगी मालमत्ता समजून जनतेपासून लपविल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड, मंठा यांनी केला आहे. या निषेधार्थ आणि जबाबदार ग्रामसेवकांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, या मुख्य मागणीसाठी15 सप्टेंबर सकाळी 11 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. संभाजी ब्रिगेड च्या वतीने यापूर