वाकी शिवरामध्ये शेतातील विहिरीजवळ इलेक्ट्रीक खंब्यावरील लोखंडी बॉक्स उघडत असतांना त्यांना विद्यूत शॉक लागल्याने एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याबाबत सायंकाळी ५ वाजता बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जितेंद्र प्रल्हाद पाटील वय ३० रा. वाकी ता. बोदवड असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.