नांदगाव पेठ येथे नकली नोटा चालणारा टोळीला अटक करण्यात आली असून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्या असून एक फरार झाला आहे त्यातील 27 हजार रुपये नकली जप्त करण्यात आले असून मेडिकल मेडिकल स्टोअर व किराणा दुकानांमध्ये या चालवण्यात येतो त्या नोटा सीसीटीव्ही कॅमेरा वरून तीन आरोपींना केली पोलिसांनी अटक पुढील तपास पोलीस करत आहेत.