Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

हिंगणघाट: धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सर्व वयोगटातील व्यक्तींनी सहभागी घेऊन आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करावे:आमदार समिरभाऊ कुणावार

Hinganghat, Wardha | Jan 27, 2026
हिंगणघाट आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरुण तरुणीचे लक्ष फक्त मोबाईलमध्ये असुन धार्मिक कार्यक्रमात फक्त ७० पार केलेले लोकच मोठ्या संख्येने दिसतात हि सर्वांसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. माणसाने संसारा सोबतच परमार्थ केला तर आपले जीवन सार्थक होते. याकडे सुध्दा लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असुन समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. असे मत आ.कुणावार यांनी पिंपळगाव येथे त्यांनी दिलेल्या ३० लक्ष रुपये निधीतून उभारलेल्या सुसज्ज समाज भवन लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले