वणी: पुनवट जवळ निर्गुडा नदीत बुडून शेतक-याचा मृत्यू
पुराच्या अंदाज न आल्याने घडली दुर्दैवी घटना, गावात शोककळा
Wani, Yavatmal | Sep 5, 2025
पुनवट गावाजवळील निर्गुडा नदीपात्रात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव उकीनकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. गुरुवारी...