खेळ आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती देतो. आपला आवडता खेळ क्रिकेट आणि बॅडमिंटन असून त्याचा सराव आपण व्यायाम करून नियमितपणे करतो. भारताच्या क्रीडा क्षेत्रात फुटबॉल हा देखील सर्वांगाला व्यायाम देणारा आणि सांघिक प्रेरणा जागवणारा सर्वोत्तम खेळ आहे. नमिता फिरोदिया यांच्या नमोह फुटबॉल क्लब तर्फे आयोजित अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगमुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि नवेदूत खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांनी काढले