मुक्ताईनगर: खामखेडा येथील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रोडवर पुलावर कारची दुचाकीला धडक,एक ठार एक जखमी,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
Muktainagar, Jalgaon | Jun 3, 2025
मुक्ताईनगर तालुक्यात खामखेडा हे गाव आहे. या गावातून मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोड मार्गस्थ होतो या रोडावर पुलावर कार...