बाळापूर: बाळापुर तालुक्यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचितच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या एल्गार मोर्चा.
Balapur, Akola | Sep 7, 2025
अकोला शहरात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या जमिनीवर सोलर प्लांट लावण्याच्या विरोधात वंचित बहुजन...