धुळे 25 लाख रुपये महेरून आणावे मागणीसाठी न्याहळोद गावातील 35 वर्षिय नोकरदार विवाहितेचा छळ केला गेल्याची घटना घडलेली आहे. अशी माहिती 15 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. न्याहळोद गावात राहणाऱ्या 35 वर्षीय नोकरदार विवाहितेचा 31 /5 /2025 रोजी लग्ना नंतर ते आज पावेतो वेळोवेळी माहेरून 25 लाख रुपये आणावे मागणीसाठी विवाहितेचा शारीरीक मानसिक त्रास देवून शिवीगाळ व मारहाण करून सासरकडील मंडळींनी गांजपाठ केला. त्यानंतर विवाहितेने सोनगीर पोली