दर्यापूर: बुटी चौकातून मोटर सायकल च्या हॅण्डलला लटकवलेली पैशांची पिशवी पळविली;दर्यापूर पोलीसात तक्रार
Daryapur, Amravati | Sep 2, 2025
दर्यापूर येथील बुटी चौकातून आज सकाळी ११:३० वाजता मोटर सायकल ला लटकविलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्याने पळविली याबाबत...