जालना: जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त विशाल रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..
सेवेचा 21 वर्ष
Jalna, Jalna | Jul 30, 2026 जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त विशाल रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.. सेवेचा 21 वर्षांचा संकल्प! जय भोले मित्र मंडळाचा रक्तदान, आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्ड उपक्रम अमरनाथ यात्रेनंतर समाजसेवेचा वसा; जय भोले मित्र मंडळाचे विशाल रक्तदान शिबिर 31 जुलैला.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील जय भोले मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.