पालघर: रेल्वे सुरक्षेबाबत विरार रेल्वे स्थानक येथे राबवण्यात आली जनजागृती अभियान
रेल्वे पोलिसांच्या वतीने विरार रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षेबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत अवैधरीच्या रेल्वे रूळ ओलांडणे, महिला सुरक्षा रेल्वेवर दगडफेक, नागरिक प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान सतर्कता बाळगणे आदींसह रेल्वे विषयक कायदे यांबाबत रेल्वे प्रवाशांना मार्गदर्शन करत जनजागृती करण्यात आली.