भोकरदन: अंतरवाली सराटी येथे भोकरदन तालुक्यातील हजारोच्या संख्येने मराठा बांधव दाखल
आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील व शहरातील हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी दाखल झाला आहे , आज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या या आमरण उपोषणाला भेट देत मराठा समाज बांधवांनी पाठिंबा देत उपस्थिती लावली आहे.