शिंदखेडा: बाबळे फाटा परिसरातून मेंढपाळांच्या 40 मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | Jul 24, 2025
बाबळे फाटा परिसरातून मेंढपाळांच्या 40 मेंढ्या चोरी. मुन्ना नाना ठेलारी राहणार बाबळे फाटा यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या...