नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत धर्माबाद,कुंडलवाडी मुखेड भोकर किनवट लोहा मतदानाच्या दिवशी शनिवार २० डिसेंबर 2025 रोजी निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व मतदान केंद्र परिसरात 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे सर्व दुकाने मोबाईल काढलेस फोन पेजर वायरलेस सेट ध्वनिक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजग