भोकरदन: म्हाडा कॉलनी परिसरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन 3बांधकामगारांच्या पत्राचे शेडला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक
आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन 3 बांधकामगारांच्या पत्राचे शेडला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, या मध्ये रूपचंद अंदुरे , संजय अंदुरे, गजानन अंदुरे, राजू अंदुरे यांचे घराचे हे मोठे नुकसान यादीत झाले असून सर्वत्र व्यक्त केली जात आहे.