Public App Logo
Jansamasya
���ुलिस
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway

मातोश्री - २ बांधण्यापेक्षा मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत करा – शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे

Kurla, Mumbai suburban | Sep 27, 2025
आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, मातोश्री - २ बांधण्यापेक्षा मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत करा. परंतु मदत करण्याची दानतच तुमच्यात नाहीये. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे वंदनीय बाळासाहेब आणि गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या बागेतलं उमलेलं सोनचाफ्याचं फूल आहे. ज्याला दातृत्वाचा, मदतीचा आणि जनतेच्या आशीर्वादाचा सुगंध आहे.