जालना: भक्तेश्वर नगरात तणावाचे सावट; सात नागरिकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप
जमीन वादाला नवे वळण; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक
Jalna, Jalna | Jul 31, 2026 भक्तेश्वर नगरात तणावाचे सावट; सात नागरिकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप जमीन वादाला नवे वळण; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे नागरिकांची धाव — निष्पक्ष चौकशीची मागणी आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील जमीन वादाने आता गंभीर वळण घेतले असून, परिसरातील सात नागरिकांवर मानसिक दबाव टाकून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून