रोहा: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुपली सोन्याची गाण्यावर धरला ठेका
रोहा पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांसोबत नृत्य
Roha, Raigad | Sep 6, 2025
मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजता रोहा पोलीस स्टेशनच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अदिती तटकरे यांनी...