यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगरपरिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनीता पवन जयस्वाल, तसेच उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्यास पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.