इगतपुरी: मुंडेगाव येथील उद्घाटन केलेला रस्ता काम अभावी कोणता गेला खड्ड्यात नागरिकांचा संताप
इगतपुरी तालुक्यातील खेड्यापाड्याना जोडणारे बहुतांश रस्ते अवघ्या सात ते आठ महिन्यांमध्ये खड्ड्यांमध्ये गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पण काही रस्त्यांचे उद्घाटन होऊन देखील रस्ताच तयार करण्यात आला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मुंढेगाव येथील या रस्त्याचे उद्घाटन केवळ विधानसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करण्यात आलं होतं का? असा सवाल नागरिकांनी केला आहे