अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तर युवक महोत्सवाचे उद्घाटन; कलागुणांना नवचैतन्य
Akola, Akola | Nov 28, 2025 युवकांतील कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित महोत्सवात काव्यलेखन, कथालेखन, वक्तृत्व व नवोपक्रम यासह विविध स्पर्धा होणार आहेत. जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की, कला, क्रीडा व नवोपक्रम युवकांचे व्यक्तिमत्व घडवतात व नव्या प्रेरणेची भेट देतात. विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांचे नवोपक्रम प्रोत्साहित क