हिंगोली: हिंगोली,वसमत,कळमनुरी नगर पालिका निवडणुक १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया
हिंगोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रियांमध्ये हिंगोली कळमनुरी आणि वसमत नगरपालिका निवडणूक निमित्ताने आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे निवडणुकीसाठी उद्या दिनांक १० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे त्यानिमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशक पत्र दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत नगरपालिका निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी का