कळमनूरी: तोंडापूर येथे माता भवानी जॅगरी गुळ पावडर उद्योग गळीत हंगामाचा गव्हाण व मोळी पूजा शुभारंभ
वारंगा ऍग्रो फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लि . तोंडापूर ता . कळमनुरी जि.हिंगोली माता भवानी जॅगरी गुळ पावडर चाचणी गणित हंगाम 2025 चा गव्हाण व मोळी पूजा शुभारंभ कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-30 वाजण्याच्या सुमारास मोठ्या थाटात करण्यात आला आहे .याप्रसंगी मान्यवर तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.