आष्टी: शिराळ येथील भिल्ल वस्तीवर सार्वजनिक मिरवणुकीत बंदुकीने दहशत निर्माण केल्याने, तिघाजणांच्या विरोधात आष्टी ठाण्यात गुन्हा
Ashti, Beed | Aug 11, 2025
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील भिल्ल वस्तीवर सार्वजनिक मिरवणुकीत बंदुकीने दहशत निर्माण केल्याने तिघा जणांच्या विरोधात...