आष्टी: आष्टी मतदारसंघातील पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि कमांडो बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू
Ashti, Beed | Sep 15, 2025 मुसळधार पावसामुळे आष्टी मतदार संघात अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत त्यामुळे पुराचे पाणी गावामध्ये घुसल्याने अनेक भागात पुरुष सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक भागात नागरिक पुरामध्ये अडकलेले आहेत याच परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून आष्टी तालुक्यातील अनेक भागात हेलिकॉप्टर आणि कमांडो बचाव पथकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या हेलिकॉप्टरच्या मदतीने अनेक नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.