जालना: जालना पोलिसांचा वाळू माफियांवर मोठा घाव; सराईत तस्कर एमपीडीए अंतर्गत तडीपार!..
वाळू तस्करीचा ‘किंग’ पोलिसांच्या तावडीत;
Jalna, Jalna | Jun 14, 2026 जालना पोलिसांचा वाळू माफियांवर मोठा घाव; सराईत तस्कर एमपीडीए अंतर्गत तडीपार!.. वाळू तस्करीचा ‘किंग’ पोलिसांच्या तावडीत; एमपीडीएखाली कठोर कारवाईने माफियांमध्ये खळबळ.. वाळू तस्करावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई; एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात रवानगी.. आज दिनांक 14 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत वाळू तस्कर पंकज सखाराम सोळुंके (वय ३७, रा. गोंदी, ता. अंबड) याच्यावर महाराष्ट्र प्र