Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी. नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अ

Jalna, Jalna | Apr 21, 2026
सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी. नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना सामनगाव ते अंतरवाला आणि सामनगाव ते काजळा या दोन्ही प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यांचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालना: सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी. नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अ - Jalna News