चिखलदरा: वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या मन्नू जावरकर यांच्या परिवाराला आमदार केवलराम काळे यांनी भेट देऊन दिली आर्थिक मदत
Chikhaldara, Amravati | Jun 5, 2025
मेळघाटातील हरिसाल येथील मन्नू बाबला जावरकर याचा काल वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या दुःखद प्रसंगी मृत मन्नू...