जालना: विठ्ठल मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात; महापालिका झोपेत, नागरिक हैराण!; परिसरात घाणीचे साम्राज्य; महापालिकेच्या दुर्लक्षाम
Jalna, Jalna | Jun 11, 2026 विठ्ठल मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात; महापालिका झोपेत, नागरिक हैराण!; परिसरात घाणीचे साम्राज्य; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त.. कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीचा कहर; विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर.. स्वच्छतेचे दावे हवेतच; विठ्ठल मंदिर परिसरात महापालिकेच्या निष्क्रियतेचा कळस.. जागोजागी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने परिसर त्रस्त; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.. आज दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळाले