Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: शेतातील झोपडीला भीषण आग;सुदैवाने जीवितहानी टळली. *​

Nagpur Rural, Nagpur | Apr 19, 2026
बैलवाडा येथील सावरमेंढा रोडवर असलेल्या हुकूमचंदजी वराडे यांच्या शेतात आज अचानक एका झोपडीला भीषण आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने,या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ​मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील झोपडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच, गावातील *शाहुल जुमडे* यांनी तातडीने सतर्कता दाखवली. त्यांनी त्वरित *लुकेश भडंग* यांना फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती दिली.​आग कशामुळे लागली,याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही