नांदेड: जळगावातील पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध करत डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेने पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची केली मागणी
Nanded, Nanded | Nov 3, 2025 आज सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की,जळगाव येथील कुलकर्णी या पत्रकारावरील जीवघेण्या हल्ल्याचा जाहिर निषेध करत पत्रकार संरक्षण कायद्य लागु करा अशी मागणी आज दुपारी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेकडून अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संघटनेचे महानगर उपाध्यक्ष पत्रकार गच्चे आणि महेंद्र देमगुडे यांनी आज केली