नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात हिंगोली चे माजी खासदार शिवाजी माने यांनी वसमत येथील कार्यक्रमादरम्यान जोरदार टीकास्त्र केले आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी बारा वाजता दरम्यान त्यांनी भाषणांमधून चांगलीच शेरबाजी देखील केली आहे
हिंगोली: तुम्ही वाघ आहात विसरून गेलात तुम्हीच शेळ्यांच्या कळपात मिसळून गेलात - माजी खासदार शिवाजी माने - Hingoli News