सातारा: साताऱ्यात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरपटत नेल्याच्या घटनेवरून आता आरटीओ आणि पोलिसांकडून रिक्षा तपासणी मोहीम सुरू
Satara, Satara | Aug 20, 2025
दोनच दिवसांपूर्वी सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कर्मचाऱ्याला रिक्षा चालकाने दारूच्या नशेत फरफटत नेले होते,...