खामगाव: हात भट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास हिवरखेड पोलिसांनी लोखंडा येथे पकडले
हात भट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास हिवरखेड पोलिसांनी लोखंडा येथे १८ सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १६०० रुपयाचा हातभट्टी दारू मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोखंडा येथे छापा टाकून अनिल दामोदर फुलउंबरकार वय-47 वर्ष रा लोखंडा यास पकडले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १५ लिटर हात भट्टी दारूच्या असा एकूण १६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त