चंद्रपूर: मुसळधार पावसाने इरई धरणाचे सात दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा
Chandrapur, Chandrapur | Sep 12, 2025
मुसळधार पावसाने इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज दि १२ सप्टेंबर ला १० वाजता ७ दरवाजे ०.५०...