जत: अवधूत वडार मृत्यू प्रकरण ठोस पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई केली जाईल-पोलीस निरीक्षक संदीप घुगे
Jat, Sangli | Sep 23, 2025 उदत वडार मृत्यू प्रकरण ठोस पुरावे हाती लागल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल केवळ संशयावरून कारवाई करता येत नाही चौकशी सुरू आहे जेव्हा ठोस पुरावे मिळतील किंवा नक्की योग्य कारवाई करता येईल असे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले