उत्तर सोलापूर: शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उप आयुक्त विजय कबाडे यांना गणेश मूर्ती व पवित्र कुराण भेट
Solapur North, Solapur | Sep 9, 2025
सोलापूरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त शहरांमध्ये ठेवल्याने हे दोन सण मोठ्या उत्साहात साजरे झाले,पोलीस प्रशासनाची चांगल्या...