परळी: परळी बस स्थानकात अडीच लाखाचा दागिना चोरणारा चोरटा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे हिवरशिंगा येथून अटक केला
Parli, Beed | Aug 17, 2025
परळी शहरात बसस्थानक परिसरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीला गजाआड केले असून...