धर्माबाद: कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयातील शुकशुकाटाचा व्हीडिओ व्हायरल, शिवसेना ठाकरे गटाची गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
Dharmabad, Nanded | Aug 20, 2025
तालुक्यातील शेती पिकांचे अतिवृष्टी व नदी नाले ओहोळ यामुळे नुकसान झाले होते त्यामुळे उबाठा शिवसेना पक्षाकडून निवेदन...