एरंडोल: पिंप्री शेत शिवारातून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या शेतातील टेक्समो कंपनीची जलपरी मोटर चोरी,मेहुणबारे पोलिसात गुन्हा
Erandol, Jalgaon | Aug 10, 2025
पिंप्री या गावातील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रतनसिंग राठोड यांच्या शेतात एका पत्री शेडमध्ये टेक्समो कंपनीची...