भंडारा: चितापूर शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैज लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले, ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 28, 2025
भंडारा तालुक्यातील चितापूर शिवारात अवैधरीत्या जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती कारधा पोलिसांना मिळाली. त्यावरून कारधा...