रिसोड: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली राज्यातील सर्वाधिक हळद आवाक येणारी बाजार समिती सचिव विजय देशमुख यांची माहिती
Risod, Washim | Sep 11, 2025
गुरुवार दिनांक 11 सप्टेंबरला रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका दिवसात विक्रमी दहा हजार कट्टे हळदीची आवक आली असून...