सातारा: शासकीय विश्रामगृह सातारा येथे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी घेतली पत्रकार परिषद
Satara, Satara | Oct 18, 2025 सातारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दुपारी 1 वाजता माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेतली. हैद्राबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मूळच्या भटक्या विमुक्ताना वगळण्यात यावे, अशी मागणो त्यांनी केली आहे.