हदगाव: तामसा नजीक टोल नाक्याच्या बांधकामामूळे बारसगाव येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Hadgaon, Nanded | Nov 21, 2025 काल दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान बारसगाव येथील सतीश सुरेशराव बारसे याचे तामसा शहरात इडलीचे दुकान होते. ते रात्री अर्धापूरकडून तामसाकडे जात असताना रोडवर टोलनाक्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते व वाहणांच्या सुरक्षेसाठी रोडचे काम सुरू असल्याचे निर्देश फलक अथवा बॅरिकेट न लावल्याने सदरील युवकाच्या दुचाकीचा अपघात होऊन तो जागीच मृत्युमुखी झाला होता, आजरोजी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती, अत्यंत शोकाकुल वातावरणात मयतावर दुपारी 2 च्या सुमारास बारसगाव येथे अंत्य