जालना: जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचा सत्कार
Jalna, Jalna | May 18, 2026 जालना : जालना जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील व्यापारी व उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. जालना हे व्यापारी आणि उद्योजकांचे शहर म्हणून ओळखले जाते. सध्या कडक उन्हाळ्यामुळे नागरिक दिवसभर घराबाहेर कमी पडत असून सायंकाळी उशिरा हॉटेल, मॉल आणि फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढत असल्याचे व्यापारी महासंघाच्या वतीने सांगण्