जालना: जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; धारदार तलवार व खंजीरासह दोन आरोपी जेरबंद..
Jalna, Jalna | Jun 17, 2026 जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; धारदार तलवार व खंजीरासह दोन आरोपी जेरबंद.. आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक तलवार व एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध धारदार शस्त्रधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिल्या हो